ग्रुप ग्रामपंचायत मांडा - वावेघर

मांडा-वावेघर हे गाव वाडा तालुकापालघर जिल्हा येथे वसलेले आहे.
2011 च्या भारतीय जनगणनेनुसार गावात सुमारे 600 कुटुंबे राहतात. एकूण लोकसंख्या अंदाजे 2755 असून त्यापैकी 1394 पुरुष व 1361 महिला आहेत. गावात प्रामुख्याने आदिवासी व कुणबी समाजातील लोक वास्तव्यास आहेत.
कुणबी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती हा असून भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पावसाळ्यावर आधारित शेती येथे प्रचलित आहे. आदिवासी समाजातील अनेक लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर तसेच बांधकाम क्षेत्रात कामगार म्हणून कार्य करतात. काही कुटुंबे पूरक उत्पन्नासाठी कुक्कुटपालन, बकरीपालन तसेच लहान प्रमाणात पशुपालन करतात.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
2755
पुरुष लोकसंख्या
1,394
महिला लोकसंख्या
1,361
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
290
अनुसूचित जाती (SC %)
 
अनुसूचित जमाती (ST %)
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोय2होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही
उपकेंद्र (Sub Center)नाही 0नाही
अंगणवाडीहो8हो
प्राथमिक शाळाहो7हो
माध्यमिक शाळानाही 0नाही
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही 0नाही
समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)हो4हो
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहो4हो
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहो1हो
१३सीएससी केंद्र (CSC Center)हो1हो

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत मांडे

बँकेचे नाव :  दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी सेंट्रल को.ओप.बँक कंचाड 

शाखेचे नाव: मांडे

अकाउंट नंबर : 006500300002099

आई एफ एस सी कोड :TDCB0000065

पत्ता : मु.मांडे, पो. कंचड, त-वाडा, जिल्हा-पालघर