ग्रुप ग्रामपंचायत मांडा- वावेघर 

 मांडा-वावेघर हे गाव वाडा तालुका, पालघर जिल्हा येथे वसलेले आहे.
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात सुमारे ६०० कुटुंबे राहतात. एकूण लोकसंख्या अंदाजे ३०२९ असून त्यापैकी १५१७ पुरुष व १५१२ महिला आहेत. गावात प्रामुख्याने आदिवासी व कुणबी समाजातील लोक वास्तव्यास आहेत.
कुणबी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती हा असून भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पावसाळ्यावर आधारित शेती येथे प्रचलित आहे. आदिवासी समाजातील अनेक लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर तसेच बांधकाम क्षेत्रात कामगार म्हणून कार्य करतात. काही कुटुंबे पूरक उत्पन्नासाठी कुक्कुटपालन, बकरीपालन तसेच लहान प्रमाणात पशुपालन करतात. 
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

sumetra

श्रीम. सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री.रवींद्र-शिंदे

श्री.रवींद्र शिंदे

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

image - 2026-02-19T163648.472

श्री. वैभव भाऊराव शिंदे

गट विकास अधिकारी
पंचायत समिती वाडा

WhatsApp Image 2026-02-18 at 3.07.41 PM

श्रीम. रिद्धि रितेश राऊत

सरपंच
ग्रुप ग्रामपंचायत मांडा- वावेघर

WhatsApp Image 2026-02-18 at 3.07.41 PM

श्रीम. रिद्धि रितेश राऊत

उपसरपंच
ग्रुप ग्रामपंचायत मांडा- वावेघर

WhatsApp Image 2026-02-21 at 10.44.18 AM

श्रीम. शुखंला राम पामळे

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रुप ग्रामपंचायत मांडा- वावेघर

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना