RTI संपर्क

संपर्क

ग्रुप ग्रामपंचायत मांडा-वावेघर – RTI अधिकारी यादी

ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी

क्र.पदनामजबाबदारीअधिकारीचे नावसंपर्क क्रमांकई-मेल
1सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO)नागरिकांकडून आलेल्या माहिती अर्जांचा स्वीकार, माहिती संकलन व उत्तर देणे

 

श्री. शुखंला राम पामळे

ग्रामसेवक (मांडा-वावेघर )

 9226941521 vpzppalgharwadamanda@gmail.com
2सहायक सार्वजनिक माहिती अधिकारी (APIO)अर्ज स्वीकारणे व पुढे पाठवणे, तांत्रिक मदत करणेपंचायत समिती वाडा येथील विस्तार अधिकारी (ग्रामविकास)  
3अपिल अधिकारी (Appellate Authority)जर अर्जदार समाधानी नसेल तर पहिला अपील निकाली काढणे

 

श्रीम. रिद्धि रितेश राऊत

सरपंच, ग्रामपंचायत मांडा-वावेघर

7798098948vpzppalgharwadamanda@gmail.com

🏛️ तालुका व जिल्हा स्तरावरील अधिकारी

क्र.स्तरपदनामजबाबदारीअधिकारीचे नावसंपर्क क्रमांकई-मेल
1तालुका स्तर (WADA)तहसीलदार / विस्तार अधिकारी (ग्रामविकास)ग्रामपंचायतांकडून आलेल्या अपील व माहितीच्या तक्रारींचे निवारण

श्री. भाऊसाहेब आंधरे 

वाडा 

9168067777 tahwada@gmail.com
2जिल्हा स्तर (Palghar)जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी (ZP Palghar)RTI संदर्भातील जिल्हास्तरीय अपील व नियंत्रणश्री. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर०२५२५-२२XXXXceozppalghar@maharashtra.gov.in
3जिल्हा स्तर (Palghar)जिल्हाधिकारी (Collector)RTI कायद्यानुसार अंतिम अपील प्राधिकारीश्री. जिल्हाधिकारी पालघर०२५२५-२५XXXXcollector.palghar@maharashtra.gov.in